मानवत येथील शेतकऱ्यांच्या कडब्याला आग लागुन अकराशे कडब्याच्या गंजी जळुन खाक. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 8 अप्रैल 2018

मानवत येथील शेतकऱ्यांच्या कडब्याला आग लागुन अकराशे कडब्याच्या गंजी जळुन खाक.

मानवत येथील शेतकऱ्यांच्या कडब्याला आग लागुन अकराशे कडब्याच्या गंजी जळुन खाक.
url

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.०८: मानवत शिवारातील पाळोदीरोड लागुन आसलेली  गट नंबर  सर्वे नंबर २१४ मधिल शेतातील कडब्याच्या गंजीला  अचानक आग लागुन शेतात आसलेली शंभर पि. व्ही. सी. पाइपलान व आकराशे कडबा , गाडीसाठा,चार ताडपञी , बोरवेल केबल चे वायर  जळून अंदाजे एक लाखाचे नुकसान झाले आहे .
येथील  शेतकरी म.युनुस म.इब्राहिम  बारदानावाले राहानार पेठमोहल्ला  येथील रहिवासी आहेत यांची शेती मानवत शिवारात आसुन पाळोदीरोडला लागुन आहे  शेतीसर्वे नंबर २१४ आसुन त्या शेतकऱ्यांनी त्याच्या शेतामध्ये आकराशे कडबा ,गाडीचा साठा , धामिन , शंकर  पिव्हीसी पाईप ,ताडपञी झाकुन ठेवलेले होते शेतकरी दिनांक ६ एप्रिल रोजी भाजपाच्या  मेळाव्यासाठी मुंबईला गेले होते  तर शेतामध्ये कोणीही नव्हते  शेतकरी मेळावा संपल्यानंतर शेतकरी दिनांक ७ एप्रिल रोजी मुंबईहुन राञी तीन वाजता मानवत ला आले व नेहमी प्रमाणे स काळी शेताकडे चक्कर मारण्यासाठी गेले  आसता त्याच्या शेताततील कडब्या च्या गंजीला आग लागुन कडबा जळाला आसल्याचे दिसला व त्यातील आकराशे कडबा ,शंभर पिव्हीसी पाईप ,चार ताडपञी गाडीचा साठा,बोरवेल चे केबलवायर आशा वस्तू जळून या शेतकऱ्यांचे अंदाजे एक लाख रूपायचे नुकसान झाले आहे या घटनेची  तक्रार आज दिनांक ८ एप्रिल रोजी  मानवत पोलीस स्टेशन येथे देण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें