भोकरदन न.प.ची सर्वसाधारण सभा रद्द करण्याची रा.काँग्रेस व भाजपा नगरसेवकांची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 10 अप्रैल 2018

भोकरदन न.प.ची सर्वसाधारण सभा रद्द करण्याची रा.काँग्रेस व भाजपा नगरसेवकांची मागणी.

भोकरदन न.प.ची सर्वसाधारण सभा रद्द करण्याची रा.काँग्रेस व भाजपा नगरसेवकांची मागणी.


 सत्ताधारी नगरसेविका पण विरोधात .
url


भोकरदन प्रतिनिधी : शहरातील नागरपरिषद कोणत्याने कोणत्या कारणाने चर्चेत ठरत  आहे .दि.९ सोमवारी नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा झाली आणि या सर्वसाधारण सभेमध्ये काही सदस्यांना डावलून बेकायदेशीर टेंडर परस्पर मंजूर करून घेतल्याचे आरोप भोकरदन नगरपालिकेचे गट नेत्या सौ.आशाताई माळी, गट नेते रणवीर देशमुख,नगरसेवक शेख कदिर,दीपक बोर्डे,राहुल ठाकूर,सौ.संध्याताई शर्मा  माजी नगरसेवक सुरेश शर्मा या नगरसेकांची मागणी आहे की नगराध्यक्ष आम्हाला कोणते ही काम करत असताना विश्वासात घेऊन काम करत नाही व परस्पर सभा घेऊन टाकतात तर चर्चेचा विषयी म्हणजे सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेविका सौ.फरजानाबि शेख जफर यांचापण यात सहभाग आहे विशेष म्हणजे या नगरपालिकेत काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता असतांना सत्ताधारी नगरसेविका पण सर्वसाधारण सभा रद्द करण्याची मागणी करत आहे या सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेकांमध्येच जमत नसेल तर शहरातील विकासा बाबत काय चर्चा करत  असेल अशी नागरिकांनमध्ये चर्चा होत आहे व या सर्व नगरसेवकांनी  निवासी उपजिल्हाधिकारी यांना भेटून सदरील सभा रद्द करण्या संदर्भात निवेदन दिले नस्ता तिर्व आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवकांच्या वतीने देण्यात आला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें