नगरपरिषद विषय समिती निवडणूक बिनविरोध; सर्व समित्या काँग्रेसच्या ताब्यात; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 10 अप्रैल 2018

नगरपरिषद विषय समिती निवडणूक बिनविरोध; सर्व समित्या काँग्रेसच्या ताब्यात;

नगरपरिषद विषय समिती निवडणूक बिनविरोध;


सर्व समित्या काँग्रेसच्या ताब्यात;
Url

शेख कलिम
सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.१० )

सिल्लोड नगरपरिषद विषय समिती निवडणूक उपविभागीय अधिकारी सौरभ कटीयार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत पार पडली.

निवडणूक झालेल्या सर्व समित्यांचे सभापती पदांसह सर्व सदस्य काँग्रेस पक्षाचे सदस्यांची वर्णी लागल्याने सिल्लोड नगरपरिषदेत पुन्हा एकदा काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध झाले.

नगरपरिषदेच्या विषय समितीची प्रक्रिया नगरपरिषद सभागृहात मंगळवार ( दि.१०) रोजी उपविभागीय अधिकारी सौरभ कटीयार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजेपासुन प्रारंभ होऊन पाच विषय समित्यांसह स्थायी समीतीची सभापतींसह सदस्यपदी काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता मिळविली.

२८ सदस्य असलेल्या या सभागृहात २१ सदस्य हजर होते. यावेळी स्थायी समीतीचे गठण करण्यात आले. सर्वचे सर्व पदांवर काँग्रेस पक्षाने ताबा मारल्याने सिल्लोड नगरपरिषदेवर माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. निवडण्यात आलेल्या समित्यांचे सभापती व सदस्य याप्रमाणे आहे.

स्थायी समीती -  सभापती - अब्दुल समीर अब्दुल सत्तार, शकुंतलाबाई दामोधर बन्सोड (शिक्षण समिती सभापती),नंदकिशोर विठ्ठलराव सहारे (बांधकाम समिती सभापती),शे.मंहम्मद हाजी मंहम्मद सुलेमान (सभापती - स्वच्छता आरोग्य समिती),रईसखा शेरखा पठाण (सभापती - पाणीपुरवठा समिती),श्रीमती शे.महेजबीन अकिल वसईकर (सभापती - अर्थ नियोजन व विकास समिती),श्रीमती पार्वताबाई सुखदेव दुधे (सभापती - महिला व बालकल्याण समिती), स्थायी समिती सदस्य - शेरखा गुलशेरखा पठाण , शेख रऊफ शेख मुसा ,विठ्ठलराव म्हतारजी सपकाळ,

1) सार्वजनिक बांधकाम समिती - नंदकिशोर विठ्ठलराव सहारे (सभापती),अशोक मधुकर साळवे,शेख रऊफ शेख मुसा,विठ्ठलराव म्हतारजी सपकाळ,अब्दुल समीर अब्दुल सत्तार,श्रीमती शकुंतलाबाई दामोधर बन्सोड,

2)स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समीती - शे.इसाक हाजी म.सुलेमान (सभापती),शेरखा गुलशेरखा पठाण,श्रीमती शबानाबेगम शेख बाबर,रईसखा शेरखा पठाण,श्रीमती शेख नुरजहाँबेगम शेख सत्तार,श्रीमती निर्मलाबाई शंकरराव खांडवे,

3)पाणी पुरवठा व जलनि:सारण समिती - रईसखा शेरखा पठाण (सभापती),शेख अ.करीम शेख बाबु , किरण छगणराव पवार,श्रीमती शबानाबेगम शेख बाबर,शेख इसाक हा.म.सुलेमान,श्रीमती कमलबाई बाबुराव दुधे,

4)अर्थ नियोजन व विकास समिती - श्रीमती महेजबी अकिल वसईकर (सभापती), अब्दुल समीर अब्दुल सत्तार,श्रीमती इंदिराबाई शांतीलाल अग्रवाल,किरण छगणराव पवार,श्रीमती ताई राजरत्न निकम,शेख मोहसीन अब्दुल रहिम,

5)महिला व बालकल्याण समिती - पार्वताबाई बाबुराव दुधे (सभापती),ताई राजरत्न निकम,इंदिराबाई शांतीलाल अग्रवाल,श्रीमती शेख महेजबीन अकिल वसईकर,श्रीमती शकुंतलाबाई दामोधर बन्सोड,श्रीमती शेख नुरजहाँबेगम शेख सत्तार,श्रीमती निर्मलाबाई शंकरराव खांडवे(उपसभापती),

6)शिक्षण समीती - श्रीमती शकुंतलाबाई दामोधर बन्सोड (पदसिद्ध सभापती),शेख अब्दुल करीम शेख बाबु , अशोक मधुकर साळवे,श्रीमती साजेदाबेगम चाँद बेग,विठ्ठलराव म्हतारजी सपकाळ,श्रीमती निर्मलाबाई शंकरराव खांडवे,

7)स्थायी समिती सदस्य - शेरखा गुलशेरखा पठाण,शेख रऊफ शेख मुसा,विठ्ठलराव म्हतारजी सपकाळ,


या निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याच्या कामी निवडणूक अधिकारी सौरभ कटीयार यांना तहसिलदार संतोष गोरड, मुख्याधिकारी अशोक कायंदे, उपमुख्याधिकारी ए.बी.पठाण आदिंनी सहकार्य केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें