येत्या 15 एप्रिल 2018 रोजी होत असलेल्या ऑल इंडिया पयामे इन्सानियत फॉरम या संस्थेअंतर्गत सेलु शहरात होणाऱ्या मानवता का संदेश मानवता के नाम कार्यक्रमाचे आयोजन.
समशेर खान.सेलू प्रतिनिधि
येत्या 15 एप्रिल 2018 रोजी होत असलेल्या ऑल इंडिया पयामे इन्सानियत फॉरम या संस्थेअंतर्गत सेलु शहरात होणाऱ्या मानवता का संदेश मानवता के नाम यानिमित्याने दिनांक 12। 4 ।2018 रोजी राजीव गांधी नगर सेलू येथे सर्व जाती-धर्माची एकता या संदर्भात कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भारतीय जनता पार्टी चे युवा मोर्चा पार्टीचे अध्यक्ष अरविंद थोरात तसेच या कार्यक्रमाचे मुख्य संचालक मुफ़्ती मारूफ नदवी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत बोराडे, बजरंग आरकुले, राम गायकवाड, रहीम पठाण (नगर परिषद सदस्य), शक्ती बोराडे, अभिजीत रोडगे, मुज्जु खांन, यांची उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमाचे आयोजक सय्यद जावेद,भगवान शेळके, सचिन सोळंके, लालू खान, बळीराम जैद, बालू जाधव हे होते तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेमुद सर यांच्या हस्ते करण्यात आले

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें