राजीव गांधी नगर सेलू येथील नवीन डीपी तसेच खराब केबल व कंट्रोल पॅनल बदलण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 18 अप्रैल 2018

राजीव गांधी नगर सेलू येथील नवीन डीपी तसेच खराब केबल व कंट्रोल पॅनल बदलण्याची मागणी.

राजीव गांधी नगर सेलू येथील नवीन डीपी तसेच खराब केबल व कंट्रोल पॅनल बदलण्याची मागणी.

समशेर खान.
प्रतिनिधी.सेलु.
राजीव गांधी नगर सेलू येथील नवीन डीपी तसेच खराब केबल व कंट्रोल पॅनल बदलून द्यावे सतत होणाऱ्या विजेच्या खंडा मुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे याबाबत भाजपा अल्पसंख्यांक शहराध्यक्ष लालू खान जिलानी खान यांनी अर्जाद्वारे उप कार्यकारी अभियंता सेलू विद्युत वितरण कंपनी यांना अर्जाद्वारे कळविले आहे या विषयावर तंतोतंत अंमलबजावणी करण्यात यावी नसता येते आठ दिवसांमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असे जाहीर केले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें