संस्था व वाचनालयात संत शिरोमणि गोरोबा काका पुण्यतिथिनिमित्त विनम्र अभिवादन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 14 अप्रैल 2018

संस्था व वाचनालयात संत शिरोमणि गोरोबा काका पुण्यतिथिनिमित्त विनम्र अभिवादन.

संस्था व वाचनालयात संत शिरोमणि गोरोबा काका पुण्यतिथिनिमित्त विनम्र अभिवादन.


जन सेवार्थ बहुउद्देशीय सेवा भावी संस्था तसेच श्री गुरूमाऊली सार्वजनिक वाचनालय वांंगी बु.यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणि गोरोबा काका पुण्यतिथि साजरी

यावेळी सरपंच महेश पाटील यांच्या हस्ते प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी शालेय अध्यक्ष शिवाजी पवार ,पोलीस पाटिल चंद्रकांत जाधव, ग्राम सेवक एल.आर.कोळी, संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब गायकवाड, सुनिल साळवे, भगवान साळवे, रघुनाथ साळवे, धनाजी साळवे,सुरेश साळवे,  मंगल शिंदे, विजय साळवे, नितीन जावळे, दिपक तायडे, सोमीनाथ सुरडकर,सतीष पवार, संतोष तायडे, दिपक पवार, मंगेश पवार, योगेश पवार, दिलीप खरात, विलास दांडगे, माधवराव तायडे आदी गावकरी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें