जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा करमाड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 14 अप्रैल 2018

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा करमाड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा करमाड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी. 



इमरान खान.
संवाददाता.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती करमाड येथील जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी प.स.सभापती कैलास भाऊ उकिर्डे करमाड येथील सरपंच विठ्ठल कोरडे, ,उप सरपंच दत्त भाऊ उकिर्डे, करमाड पोलिस स्टेशन चे निरीक्षक कोळी साहेब, भिवसने साहेब महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक अशोक कुलकर्णी,कचरू भाऊ कुलकर्णी शालेय समितीचे अध्यक्ष सय्यद फेरोज भाई, सदस्य मिर्झा हारून बेग, सय्यद कदीर ग्राम पंचायत सदस्य तुकाराम तारो,रामेश्वर तारो,भाऊसाहेब कोरडे, ग्रामविकास अधिकारी पाथरे साहेब,शालेय समितीचे माजी अध्यक्ष गणेश तारो,रंगनाथ उकिर्डे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें