आज दि.09/04/2018 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस बदनापूर पक्षाच्या वतीने बदनापूर तहसीलदार साहेबाना निवेदन देण्यात आले...
1) बोंड आळीचे आनुदान तात्काल शेतक-याच्या बँक खातात्या जमाकरण्यात यावे2) शेतक-याची संमपुर्ण कर्ज माफी करून तात्काल नविन कर्ज देण्यात यावे
3) संजय गांधी निराधार योजेने अंतर्गत जाचक नियम व आट्टी रद्द करून गरीब व नविन लाभर्अथ्यान चे आर्ज निकाली काडून पगारी चालूक-याव्यात
4) बदनापूर तालूक्याती पाणी टनच्याई गांवाना तात्काल पिण्याच्या पाण्याचे टंँकर चालू करावे
5)माहात्मा गांधी रोजगार हामी योजनेचे मंजुराची कामे तात्काल चालू करण्यात यावी
6) बदनापूर तालूक्याती आवैद वाळू उपसा तात्काल थाबावा
7) पेट्रोल,डिजल व घरघुती गँसचे वाढलेले भाव तोरीत कमीकर्णयात यावे
8) आत्महात्या ग्रस्त शेतक-याच्या कुटूबीयाना तात्काल अर्थीक मदत करण्यात यावी
9) शेतक-याचा शेती मालाला हामी भाव व उत्पादन खर्चाच्या दीडपट् हामी भाव देण्यात यावा.
वरील शेतकर्याचे प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बदनापूरच्या वतीने तीव्र आदोंलन छेडण्यात येईल.....
वरील माघण्याचे निविदन मा.श्री.राजेश भैय्या टोपे साहेबाच्या आदेशाने व मा.बबलूशेठ चौधरी याच्या मार्गदर्शानाने व समस्त बदनापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसीलदार साहेबाना देण्यात आले...
तहसीलदार साहेबांना निविदन देतावेळस तालुक्याती पदआधिकारी व कार्याकरते मोठ्या संख्यने हाजर होते...

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें