कौसडी येथे भव्य मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदु शास्त्रक्रिया शिबीर संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 18 अप्रैल 2018

कौसडी येथे भव्य मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदु शास्त्रक्रिया शिबीर संपन्न.

कौसडी येथे भव्य मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदु शास्त्रक्रिया शिबीर संपन्न.


कौसडी प्रतिनिधी शेख नईम


जिंतुर तालुक्यातील कौसडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या  वतीने भव्य नेत्ररोग मोतीबिंदु तपासणी उपचार व गरजु रूग्णांचे शास्त्रक्रिया शिबीराचे कार्यक्रम प्रथामीक आरोग्य केंद्र कौसडी येथे  दिनांक 18 अप्रैल रोजी आ.विजयराव भांबळे यांच्या उपस्थितीत  संपन्न  झाले आहे
या भव्य नेत्ररोग शिबीरात 430 रूग्णांची तपासणी करून काही रूग्णांना चष्मे देण्यात आले आहे तर 80 रूग्णांना शास्त्रक्रियेसाठी उदगीर  येथील  उद्यागीरी लाॅयन्स नेत्र रूग्णालय येथे पाठवीण्या आले आहे.
या कार्यक्रमाचे आध्यक्ष यशवंतराव देशमुख व प्रमुख पाहुने म्हणुन   जि.प.गटनेते अजयराव चौधरी सरपंच पाशाखाॅ पठाण उपसरपंच लिंबाजी राव इखे मोबीन कुरेशी  रा.काॅ.पा.तालुका आध्यक्ष मनोज थीटे युवक तालुका सचीन बोबडे संदीप राठोड करून नागरे हे उपस्थित होते तर हे कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनोजराव देशमुख मधुकर  बहीरट संजय शर्मा शेरखाॅ पठाण बुवाजी  जावने विठ्ठल हराळे शेख आसलम तुळसीराम सावळे संजय शिंदे रामू इखे शेख ईरफान विष्णु जिवने गणेश इखे यांनी परिश्रम घेतले होते डाॅ.ए.ए.जाधव डाॅ.कल्याणराव मोरे डाॅ.महेश देशमुख व प्रथामीक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचा-यांनी सहकार्य केले.बाळु मोरे व संतोष हराळे यांनी सुत्रसंचलन केले होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें