संस्थेत व वाचनालय बसवेश्वर महाराज जयंती साजरी..
वांगी बु.येथे जन सेवार्थ बहुउद्देशिय सेवा भावी संस्था तसेच श्री गुरूमाऊली सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त गावचे जेष्ठ नागरीक कौतिक साळवे यांच्या हस्ते प्रतीमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच महेश पाटील, पोलीस पाटील चंद्रकांत जाधव, संस्थेचे व वाचनालयाचे अध्यक्ष नानासाहेब गायकवाड, स्वच्छता दुत पंडीत काकडे, बाबुशेठ नहीनाव, जनार्दन काकडे, संतोष बालोदे,भरत काकडे, सोमिनाथ साळवे, रंगनाथ काकडे, गणेश काकडे, धीरज गायकवाड आदी गावकरी उपस्थित होते.
फोटो कॅपशन 1)सिल्लाेड येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जंयती निमीत्त काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीला झेंडा दाखवतांना आ.अब्दुल सत्तार,नामदेवराव चापे,सुरेश बनकर,ज्ञानेश्वर मोटे,इद्रीस मुलतानी,प्रशांत क्षीरसागर,नंदकिशोर सहारे,किशोर अग्रवाल,राजेंद्र ठोंबरे डॉ.मच्छिंद्र पाखरे,विनोद मंडलेचा,विलास पाटील,दत्ता भवर आदीसह रॅलीमध्ये सहभागी झालेले समाज बांधव (छाया...रामदास तायडे सिल्लोड)



कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें