सिल्लोड शहरातील भगतसिंग चौक येथिल कल्पना ईलेक्ट्रीकला अचानक आग लागुन मोठे नुकसान झाले.
शेख कलीम
सिल्लोड प्रतिनिधी दी.19
शहरातील शहिद भगतसिग चौक येथील कल्पना इलेक्टीकला अचानक आग लागल्याने मोठी हानी झाली शेख हलीम याच्या दुकानाला अचानक आग लागल्याच्या कामरेड सय्यद अनिस याना कडताच अग्नी शामक दलाला व महावितरण कंपनीला फोन करून पाचरण केले.या आगीत जवळ पास दिड लाखाचा नुकसान झाले,आग विजविण्यास अलीम कुरैशी आंधारीकर,साजीद शेख ,नाजीम कुरैशी,शेख शोएब,शेख समीर,जाकीर कुरैशी,
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें