देशात घडलेल्या क्रुर कृत्याचा औरंगाबादेत राष्ट्रवादी सोशल मीडिया तर्फे निषेध .
औरंगाबाद (प्रतिनिधि ईमरान खान ) देशातील कठुआ जम्मू-कश्मीर,उन्नाव उत्तर प्रदेश आणि सुरत गुजरात अशा विविध ठिकाणी घडलेल्या क्रुर कृत्याचा औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागा तर्फे गारखेडा येथे निषेध करण्यात आला या तिन्ही घटणेतील पिडीतांना मोमबत्ती लावुन श्रद्धान्जलि देण्यात आली व या घटणेतील आरोपींना फक्त फाशीची शिक्षा झाली पाहीजे अशी मागनी करण्यात आली या श्रद्धान्जलि कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया मराठवाड़ा प्रदेश चिटणीस जावेद खान,नगर सेवकपती राजाराम मोरे,पुर्व शहर अध्यक्ष राजेश पवार,जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके,सोशल मीडिया पश्चिम उपाध्यक्ष चाँद पटेल,ब्लाॅक अध्यक्ष शेख अलीम,वार्ड अध्यक्ष आमेर पटेल,सलीम पटेल,ओबीसी शहर कार्याध्यक्ष संदीप घोडके,अकील शेख,राजु पठाण,सलमान शेख,सोमनाथ पवार,बाबर पटेल,शिवाजी पाटील,नवाब सेठ,अनिस कुरेशी,अख्तर पटेल,अमान पटेल,अब्दुल शेख सलमान,आयाज पटेल,उमर पटेल,अजीम पटेल,अकील पटेल,अनवर पटेल,सलमान पटेल,अलीम पटेल,हुजेफ पटेल,अरबाज पटेल,नासेर पटेल आदीसह मोठ्या संख्येने अभिवादन कर्त्यांची उपस्थिति होती

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें