मानवत तालुक्यातील रामपुरी येथे धाडशी चोरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 18 अप्रैल 2018

मानवत तालुक्यातील रामपुरी येथे धाडशी चोरी.

मानवत तालुक्यातील रामपुरी येथे धाडशी चोरी.


मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.१८: मानवत तालुक्यातील रामपुरी येथे १८ एप्रिल रोजी पहाटे २ च्या सुमारास धाडशी चोरीची घटना घडली यात चोरट्यानी २लाख ३६ हजार ८०० रुपयाची  चोरी रामेश्वर भगवान करवर यांच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड नगदी रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. रामपुरी येथील रहिवाशी रामेश्वर भगवानराव करवर दि.१७ एप्रिल राञीच्या वेळेस घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेले असता चोरानी बैलाच्या गोठ्यातुन घरात प्रवेश करुन घरात ठेवलेल्या पाच लोखंडी पेट्यातुन २लाख ३६ हजार ८०० रुपये  चोरुन नेले आहे.  चोरुन नेल्या सकाळी ६ वाजता हि घटना उघळकिस आली
या घटनेची फिर्याद रामेश्वर भगवानराव करवर यांनी  मानवत पोलीस स्टेन्शन येथे दिली असुन अधीक तपास सहाय्यंक पोलीस निरिक्षक  प्रविन दिनकर  करीत आहे. ग्रामीण भागात एवढी  मोठी धाडशी चोरी झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें