जिंतूर पोलीस स्थानकात डॉ.आंबेडकरांच्या जिवनचरित्राचे प्रदर्शन : पो.नी. मोरे यांच्या अभिनव उपक्रम. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 15 अप्रैल 2018

जिंतूर पोलीस स्थानकात डॉ.आंबेडकरांच्या जिवनचरित्राचे प्रदर्शन : पो.नी. मोरे यांच्या अभिनव उपक्रम.

जिंतूर पोलीस स्थानकात  डॉ.आंबेडकरांच्या जिवनचरित्राचे प्रदर्शन :  पो.नी. मोरे यांच्या अभिनव उपक्रम.



अज़मत पठान.
जिंतूर; येथील  पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पोलीस निरीक्षक  प्रविन मोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीचे औचित्त साधून आपले पोलीस स्टेशनचे  कर्तवय चोख बजावत एक सामाजिक बाधिलकी जोपासत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महत्वपूर्ण जीवनावर प्रकाश पाडणारे जीवनचरित्र प्रदर्शनीचे आयोजन केले.या प्रदर्शनास जिंतूरकरांनी भरभरून प्रतिसाद देत वाहवाही मिळवली  पोनी मोरे  यांचे वडील स्व. भाऊसाहेब मोरे हे स्वातंत्र सैनाणी होते त्यांनी १९५६ साली "जय भीम नारा" दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत जीवन कृतार्थ करून घेतले होते. त्या कामातील दस्त व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्त लिखित पत्र आठवणी, वर्तमानपत्र यांची महत्वपूर्ण प्रदर्शनीचे पोलीस स्टेशन जिंतूर येथे पोलीस उपविभागीय अधिकारी अनिलजी घेरडीकर यांचा हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शानीला पाहण्यसाठी शहरातील व्यापारी, अधिकारी, नागरिक व पत्रकारबांधव उपस्थित होते. प्रदर्शनी पाहताना जिंतूर तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष  रमेश दरगड ब्रिजगोपाल तोष्णीवाल              मा नगराध्यक्ष सचिन गोरे बंड चिद्रवार पोलीस कर्मचारी व इतर मान्यवर मोठ्या प्रमाणात या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या  निमित्य तमाम जिंतूरकराना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ अश्या दस्त ऐवजाचाचे दर्शन लाभले   पोनी प्रवीण मोरे यांच्या उपक्रमांचे सर्वांनी तोंडभरून कौतुक केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें