औरंगाबाद=कठुआ व उन्नाव येथे घडलेल्या क्रृर कृत्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया कौमी तनझीम मराठवाडा विभागा तर्फे औरंगाबाद येथे निषेध. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 15 अप्रैल 2018

औरंगाबाद=कठुआ व उन्नाव येथे घडलेल्या क्रृर कृत्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया कौमी तनझीम मराठवाडा विभागा तर्फे औरंगाबाद येथे निषेध.

औरंगाबाद=कठुआ व उन्नाव येथे घडलेल्या क्रृर कृत्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया कौमी तनझीम मराठवाडा विभागा तर्फे औरंगाबाद येथे निषेध.


प्रतिनिधी.

  •  ईमरान खान.

कठुआ व उन्नाव येथे घडलेल्या क्रृर कृत्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया कौमी तनझीम मराठवाडा विभागा तर्फे रोशन गेट येथे निषेध करण्यात आला
याठिकाणी ८वर्षीय चिमुकली आशिफा सोबत व उननव येथील झालेल्या घृणास्पद कृत्या चा सनमपूर्ण देशात निषेध होत आहे त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद येथील रोशन गेट येथे ऑल इंडिया कौमी तनजीम मराठवाडा विभागा तर्फे मेम्बत्तीया लावून निषेध व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच आरोपीना  फसीशी शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली याप्रसंगी मा महापौर मनमोहन सिंग ओबेरॉय, मराठवाडा अध्यक्ष उमर पटेल, जिल्हा अध्यक्ष शाकेर खान, मराठवाडा सनमव्यक तय्याब खान, प्रसद्धी प्रमुख अनवर नवाब, जिल्हा सचिव समीर मिर्झा,राष्ट्रवादी सो मी  मराठवाडा चिटणीस जावेद खान, जनहित संघटनेचे मोहमद जाकेर, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष लियाकत पठाण, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष दत्ता भांगे, कार्याध्यक्ष काय्युम अहेमद, युवा नेते नवीन ओबेरॉय, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष मेहराज पटेल, मंजुषा पवार, स्वरणा मोहिते, सलमा बानो, आणीसा खान, शकीला खान,सय्यद सरताज, आदींसह शहरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें