करमाड येथे टिपू सुलतान युवा मंच व बौद्ध धम्म संस्कार परिषदेच्या वतीने कँडल मार्च काडून असिफा ला श्रद्धांजली. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 18 अप्रैल 2018

करमाड येथे टिपू सुलतान युवा मंच व बौद्ध धम्म संस्कार परिषदेच्या वतीने कँडल मार्च काडून असिफा ला श्रद्धांजली.

करमाड येथे टिपू सुलतान युवा मंच व बौद्ध धम्म संस्कार परिषदेच्या वतीने कँडल मार्च काडून असिफा ला श्रद्धांजली.

इमरान खान.
प्रतिनिधी.औरंगाबाद.
करमाड येथे टिपू सुलतान युवा मंच व बौद्ध धम्म संस्कार परिषदेच्या वतीने कँडल मार्च
 कडान असिफा ला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व घटनेचा निषेध करून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असे निवेदन पोलिसांना देण्यात आले.या प्रसंगी
प.स. सभापती कैलास भाऊ उकर्डे,करमाडचे उप सरपंच दत्ताभाऊ उकर्डे,अशोक कुलकर्णी,कचरू कुलकर्णी,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सय्यद फेरोज भाई,शा.स.चे सदस्य मिर्झा हारूण बेग,सय्यद कदीर,योगेश कुलकर्णी,राधाकिशन उकर्डे ,शा.स चे माझी अध्यक्षय गणेश तारो,सुमित कुलकर्णी,हाजी रफिक भाई(RK), टिपू सुलतान युवा मंच चे सर्व सदस्य बौद्ध धम्म संस्कार परिषद चे सर्व सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें