तेज़्ज़न्युज़24 वेब पोर्टलचे संपादक अनवर पठान यांना महामित्र उपक्रमात सहभागा बद्दल मुख्यमंत्र्याचे प्रमाणपत्र प्रदान. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 2 अप्रैल 2018

तेज़्ज़न्युज़24 वेब पोर्टलचे संपादक अनवर पठान यांना महामित्र उपक्रमात सहभागा बद्दल मुख्यमंत्र्याचे प्रमाणपत्र प्रदान.

तेज़्ज़न्युज़24 वेब पोर्टलचे संपादक अनवर पठान यांना महामित्र उपक्रमात सहभागा  बद्दल मुख्यमंत्र्याचे प्रमाणपत्र प्रदान.

समशेर खान.
विशेष प्रतिनिधी.
पवित्र अल्लाह च्या कृपेने व आपल्या सर्व स्नेही, मित्र,हितचिंतकांच्या सहकार्याने परभणी येथील अनवर पठान संपादक व शे.अजहर बदनापुरकर(सहसंपादक)Tezznews24 यांना "सोशल मीडिया-महामित्र" या उपक्रमात यशस्वी सहभागा बद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीने प्रमाण पत्र मिळाले आहे. महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या माध्यमातुन दि १ ते २५ फेब्रुवारी २०१८ दरम्यान घेण्यात आलेल्या "सोशल मीडिया-महामित्र" उपक्रमात
यशस्वी सहभागा बद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीने अनवर पठान यांना  प्रमाण पत्र देण्यात आले आहे .तेज़्ज़न्युज़24 परिवार तर्फे शासनाचे जाहिर आभार.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें