सेलू येथील उपजिल्हा रुग्नलयतिल विविध सेवा सुरु करण्याची मागणी बी जे पी अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष लालू खान व कार्यकर्त्यांनी केली. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 5 अप्रैल 2018

सेलू येथील उपजिल्हा रुग्नलयतिल विविध सेवा सुरु करण्याची मागणी बी जे पी अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष लालू खान व कार्यकर्त्यांनी केली.

सेलू येथील उपजिल्हा रुग्नलयतिल विविध सेवा सुरु करण्याची मागणी बी जे पी अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष लालू खान व कार्यकर्त्यांनी केली.

सेलू प्रतिनिधि 
सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात कित्येक दिवसांपासून  विविध सेवा बंद आहेत जन शिशु आय सी यु बंद अवस्थेत पडलेले आहे यामुळे लहान बलकांना अत्यावश्यक सेवेसाठी खाजगी दवाखान्यात दखल करावे लगत आहे तसेच सी सी टी व्ही क्यामेरे रुग्णालयात बसवावे यामुळे रुग्नलयतिल अवैध धंधे बंद होतील रुग्नलयतिल काम सुरालित चालने , अघटित घटना घडल्यास सी सी टी व्हि च्या सहाय्याने त्यांचा तापस लागेन
रुग्नलयतिल सोनोग्राफी मशीन उपलब्ध असतांना बंद अवस्थेत आहे ह्या सुविधा लवकरात लवकर चालू व्हावे आशी जनता व भा ज पा कार्यकार्त्यांची मागणी आहे 
या निवेदनात निवेदक लालू खान जिलानी खान पठान व कार्यकर्ते अभय महाजन , उमेश तोड़े, राजू रणसिंगे, शेख जावेद यांच्या स्वक्षऱ्या आहेत

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें