सेलू येथील नगर परीषद तर्फे प्रधानमंत्री आवास योजनेचे शुभारंभ व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
सेलू प्रतिनिधिआज दी.05।04।2018 रोजी साई नाट्यगृह सेलू येथे प्रधानमंत्री आवास योजनेचे भव्य शुभारंभ व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला विठ्ठल काकड़े यांनी योजनेबद्दल येणाऱ्या अडणीचनीची सविस्तार माहिती सांगितली यावेळी मुख्याधिकारी देवीदास जाधव तसेच न प सदस्य वाहिद भाई अंसारी शेख रहीम भाई मनीष कदम गौतम धपसे कासिम भाई विठ्ठल कालबंडे शिवबा कोरडे सेलू येथील प्रतिष्ठ नागरिक मारुती चव्हाण रमेश दौड़ न प कर्मचारी अय्यूब अमीनुद्दीन रंगनाथ तांबे आशोक कासार बायास व सर्व कर्मचारी कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी एम् डी पठान यांनी तर आभार प्रदर्शन एच व्हि बिडवे यांनी केल

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें