बोदवड स.सोसायटि चेअरमनपदी लक्ष्मण गायकवाड तर व्हाईस चेअरमनपदी नवनाथ गव्हाणे यांची बिनविरोध निवड.
शे.कलिम.
सिल्लोड (प्रतिनिधी)दि 05
बोदवड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चेअरमनपदी लक्ष्मण गायकवाड तर व्हाईस चेअरमनपदी नवनाथ गव्हाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर मातेरे,दिलीप जैस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली.
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी सदस्य - शिवाजी गुळवे,रावसाहेब गुळवे,ञ्यंबक गव्हाणे, विठ्ठल पंडित, लिलाबाई गव्हाणे,मंगलाबाई गव्हाणे, फकिरा गव्हाणे,सिद्धार्थ लाठे,लिलाबाई घायवट आदींची उपस्थिती होती.
सराटी येथील माजी सरपंच लक्ष्मण पाटील गायकवाड यांची चेअरमन पदी तर बोदवड येथील नवनाथ पाटील गव्हाणे यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल लक्ष्मण पाटील गव्हाणे,प्रा.अतुल गव्हाणे,आप्पा गायकवाड,आत्माराम गुळवे,रामचंद्र घायवट,गणेश गुळवे,चंद्रशेखर गुळवे,समाधान गायकवाड, गणेश गव्हाणे,राहूल गव्हाणे,तुकाराम गव्हाणे,समाधान लाठे,सुंदर गुळवे, गणेश गव्हाणे,आदिंनी बिनविरोध निवड झाल्याबद्दल पदाधिका-यांचे स्वागत केले

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें