ग्राहकांच्या सेवेत साईबाबा नागरी सह बँक चे A T M सुविधा सुरु. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 18 मार्च 2018

ग्राहकांच्या सेवेत साईबाबा नागरी सह बँक चे A T M सुविधा सुरु.

ग्राहकांच्या सेवेत साईबाबा नागरी सह बँक चे A T M सुविधा सुरु.

समशेर खान.
सेलू :-ग्राहकाची आर्थिक व्यवहाराची गरज लक्षात घेऊन साईबाबा नागरी सह बँक ने मुख्य शाखेत ग्राहकाच्या सेवेत A T M मशिन चा शुभारंभ आज पा डव्या च्या मुहूर्तावर चेअरमण श्री हेमंत राव आडळकर यांच्या हस्ते A T M मशीन चे पूजन करण्यात आले या वेळी उपाध्यक्ष मुळावेकर चंद्रशेखर, संचालक श्री बालचनदानी कन्ह्यालाल ,सूर्यवंशी बालकिशन, आंधळे दत्तात्रय,पवन आडळकर,राजेंद्र आडळकर,प्रेमचंद लोढा, इम्रान अहेमद,ग्राहक राजेंद्र केवारे, मिलिंद सावंत,विनोद तरटे, अशोक अस्वले,  किशोर जवळकर,डी व्ही मूळे, बँक चे मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने, तसेच व्यापारी सभासद,ठेवीदार, ग्राहक,यांची या वेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती,
या A T M सुविधा मुळे कमी वेळात पैसे मिळतील नोकरदार, व्यापारी,यांच्या साठी मोबाईल अप  आय एमपीएस व माय क्रो A T M लवकरच ग्राहकांच्या सेवेत शाखा परभणी,व
वालुर, मानवत,बोरी,जिंतूर,येथे सुरू करण्याचा मानस चेअरमन श्री हेमंत राव आ डळकर यांनी या वेळी बोलून दाखविले A T M सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे बँकेने आधुनिक क्षेत्रांत एक पाऊल पुढे टाकले आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी सर्व कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें