सिल्लोड येथील एम.आई.एम.पक्षाची शहर कार्यकरणी जाहीर
सिल्लोड प्रतिनिधीशेख कलीम
सिल्लोड दि १७ मजलिस इत्तेहाद उल मुस्लिमीन (एम आई एम)पक्षाच्या वतीने पक्षाच्या संपर्क कार्यालय वर तालुका अअध्यक्ष बनेखा पठाण यांच्या मार्गदर्शनात)बैठक घेण्यात आली तसेच या बैठकीत शहर अध्यक्ष शेख इम्रान(गुड्डू) यांनी शहर कार्यकारणी जाहीर केली. शहर कार्यकारणी पुढील प्रमाणे करण्यात आल्या.
शहर महासचीवपदी इम्रान खान नूर खान शहर उप अध्यक्ष पदी शेख निसार शेख सिद्दिक,शहर सचिव सय्यद शमीम,बूथ अध्यक्ष मतीन मुख्तार खान,वार्ड न.७ अध्यक्ष अश्पाक निसार खान,वार्ड न.२ अध्यक्ष शेख नईम अब्दू.रहीम वार्ड न.६ अध्यक्ष शेख जावेद हाजी अब्दुल्लाह,बूथ अध्यक्ष तनवीर नबी मन्सुरी,वार्ड न.५ जावेद मोहम्मद खान,वार्ड न.६ उपअध्यक्ष शेख जुनैद भिकन ,सलमान सलीम खान(वार्ड ७ उप अध्यक्ष)मोईन साहेब खान पठाण(शहर सहसचिव)अश्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे.यावेळी अफसर देशमुख,सुभाष जाधव,सलीम खान पठाण,कय्युम भाई,सरफराज बेग,इम्रान देशमुख असलम खान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें