आ.मोहन फड यांच्या वतीने महिलादिनानिमित्त आरोग्य शिबीर आयोजन
प्रतिनिधी.पाथरी(ईरफान बागवान )आमदार मोहन फड च्या वतिने महिलादिनानिमित आरोग्य शिबीर अयोजित करण्यात आले होते शबीरात महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली यात गर्भपिशवीच्या आजारांच्या महिलांना व तसेच वेगवेगल्ल्या आजाराचे रूग्णानानाआज दिनांक 9 ,3,2018 रोजी मानवत रोड येथून तपोवन रिल्वेन डॉ डी वाय पाटील हास्पिटल मुंबई येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले या रुग्णांचा जाण्यायेणाचा व जेवणाचा खर्च आ मोहनभाऊ फड करत आहेत या वेळी पांडुरंग नखाते शिंदें मनोलीकर बाबा शेख व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते ..

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें