वर्णा ता.जिंतुर येथील बचत गटांना कर्ज वाटप
शे.नयुमोद्दीनजिंतुर तालुक्यातील वर्णा येथील 13 स्वयसहायता महिला बचत गटां प्रत्येकी 25000 हजार रूपयाचे वीनव्याजी कर्ज वाटप करण्यात आले आहे
हे कर्ज मार्तंडभैरव पाणलोट समीती वर्णा मार्फत वाटप करण्यात आले व तसेच वैयक्तिक 11 गाटांना प्रत्येकी 24000 हजार रूपयाचे अणुदान देण्यात आले व बारा बलोत्तेदारामध्ये 6 शेतक-यांना प्रत्येकी 10000 हजार रूपयाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे
13 स्वंयसहायता महिला बचत गट व बारा बलोत्तेदारामध्ये 6 शेतकरी यांना एकुन 3 लाख 88 हजार रूपये विनव्याजी कर्ज वाटप करण्यात आले तर वैयक्तिक 11 गटांना 2 लाख 64 हजार रूपयाचे अणुदान देण्यात आले आहे या कार्यक्रमात मार्तंडभैरव पाणलोट समीतीचे आध्यक्ष माणीकराव अंभुरे सचिव गजानन अंभुरे कल्याण अंभुरे भारत लटपटे एम जी सूर्यवंशी व गटांचे आध्यक्ष सचिव सदस्य शेतकरी उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें