अरीशा शेख या चिमुकली चा अरबी भाषेत यश - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 27 मार्च 2018

अरीशा शेख या चिमुकली चा अरबी भाषेत यश

अरीशा शेख या चिमुकली चा अरबी भाषेत यश


अबंड : जहिर शेख /अंबड तालूक्यातील शहागड येथील वीस गावामधील हुशार लाहान मुलीनंची अरबी भाषेतिल बयानची (प्रवचन) स्पर्धा शहागड येथील मरर्कज मस्जिद येथे आयोजीत करण्यात अली होती या मध्ये उमापुर येथील कु अरीशा शेख व अलीजा अशपाक सय्यद यांनी प्रथम क्रमांकाचे पारीतोषीक पटकावीले अबंड येथील अरबी मदरसा हजरत अबूबकर सीद्दीक रज़ी. मदरश्याच्या वतीने रोख रक्कम व पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला या यशामध्ये मौलाना कारी रजीयोदी्न व मुफ्ति मौलाना अहेमद सहाब यांनी मोठे परिश्रम घेतले या वेळी पालक वर्गातून सय्यद आश्फाक,शेख शफीक ,ग्रा.प.स अनिस शहा व अशफाक शहा,शामिर शहा व नातेवाईकांनी आनंदित  होऊन  तीला शुभेच्छा देत कौतुक केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें