कामाची पाहनी का करतोस या कारनाने नगरसेवकास बेदम मारहान,बदनापुर येथील घटना. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 26 मार्च 2018

कामाची पाहनी का करतोस या कारनाने नगरसेवकास बेदम मारहान,बदनापुर येथील घटना.

कामाची पाहनी का करतोस या कारनाने नगरसेवकास बेदम मारहान,बदनापुर येथील घटना.

शे.अजहर बदनापुरकर.
जालना जि. / प्रतिनिधी
बदनापूर येथिल वार्ड क्रमाक सोळा चे
नगरसेवक शेख युनुस शेख लालमिया
हे दि.२२ गुरुवार रोजी दुपारी तीन वाजेच्या
सुमारस वार्ड क्रमाक १६ मध्ये रास्त्याची पहानी करण्यासाठी गेले असता तेथिल पाच जणानी
नगर सेवकास शिविगाळ करून मारहान केली.
या विषयी अधिक माहीती अशी की वार्ड क्रमाक सोळा मध्ये अल्पसंख्याक विकास अंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामाची पाहनी करण्यासाठी नगरसेवक शेख युनुस लालमिया हे आले होते.
पाहणी करतेवेळी त्यानी सदर काम निकृष्ट होत असुन हे काम तात्काळ बंद करावे असे सागताच अरोपी शेख अतिक याने विळीने नगरसेवकाच्या हातावर वार करून दुखापत केली व शेख तोफीक, शेख शाहरूख व अन्य दोघाने गैर कायदयाची मंडळी जमऊन नगरसेवक शेख युनुस यांना शिविगाळ करून मारहान केली.
या वरून शेख अतिक , शेख तोफीक, शेख शाहरुख व अन्य दोघा या अरोपी वर नगरसेवक शेख युनुस याच्या फिर्यादी वरून कलम भादंवी १४७ , १४८ , १४९ , ३०४ ,५०४ ,५०६ ,३४ कलमान्वये बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .
पुढील तपास
फौजदार नालेगावकर हे करित आहेत.
अशी माहिती ठाणे . आर.जी.जोगदंड यांनी दिली

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें