सर्वोदय नगर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी बाळु अंभोरे यांची निवड - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 21 मार्च 2018

सर्वोदय नगर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी बाळु अंभोरे यांची निवड

सर्वोदय नगर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी बाळु अंभोरे यांची निवड

सेलु(प्रतिनिधि) :येथील सर्वोदय नगर डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कार्यकारणी धम्मोदय बुद्ध विहार येथील बैठकीत मंगळवार 20 रोजीगठीत करण्यात आली. डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी देवानंद उर्फ बाळु अंभोरे तर सचिवपदी सुबोध काकडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. धम्मोदय बुद्ध विहार येथे रामकिशन मोरे गुरुजी व नगरसेवक गौतम धापसे यांच्या अध्यक्षतेखाली व नाथाराम धापसे, साधु वाव्हळे व लक्ष्मण सिरसाठ यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली. जयंती उत्सव समिती कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्ष:- देवानंद उर्फ बाळु अंभोरे, उपाध्यक्ष:-संजय भाग्यवंत, अमित धापसे, सचिव:-सुबोध काकडे, कोषाध्यक्ष:-विशाल धापसे, संघटक:- संदिप कोल्हे, निलेश घायतडक, निखिल धापसे, अशोक खरात, प्रेम धापसे, विजय वाव्हळे, सदस्य:- शक्ती धापसे, प्रणित धापसे, विनोद धापसे, प्रशांत भदर्गे, अमोल लोखंडे, दिपक बच्छिरे,शरद गायकवाड, सल्लागार:- गौतम धापसे, नाथाराम धापसे, साधु वाव्हळे, लक्ष्मण सिरसाठ आदीची सर्वानुमते निवड करण्यात आली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें