नोकरी विषयक=विविध पदांची भरती
महावितरण भरती 2018
एकूण पद संख्या : 47 जागा
पद : शिकाऊ उमेदवार
शिक्षण : 10/12वी/आयटीआय
वय : किमान 18 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन/पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
अधीक्षक अभियंता,
म.रा. वि.वि. कंपनी मर्या,
मालेगाव मंडळ कार्यालय,
132 के. व्ही.सोयगावउपकेंद्र मालेगाव,
ता. मालेगाव. जि.नाशिक 423203.
मुलाखतीची तारीख : 22 एप्रिल 2018
अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/o9Jx81
ऑनलाइन अर्जासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/rFWHTB
पुणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च भरती 2018_*
एकूण पद संख्या : 27 जागा
पद : विविध पदे
शिक्षण : डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी
वेतनमान : Rs. 25500-144200/-
वय : 18-45 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 6 एप्रिल 2018
अधिकृत संकेतस्थळ : www.iiserpune.ac.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/82TASZ
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रांसमिशन कंपनी लिमिटेड भरती 2018_*
एकूण पद संख्या : 23 जागा
पद :
1. टंकलेखक : 3 जागा
2. ऑफिस सहाय्यक : 12 जागा
3. शिपाई : 8 जागा
वय : किमान 18 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
अति उच्च्यदाब प्रकल्प मंडळ कार्यालय,
अमरावती.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 27 मार्च 2018
अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/AWGg4w
परभणी महानगरपालिका भरती 2018_
एकूण पद संख्या : 7 जागा
पद :
1. कार्यकारी अभियंता : 1 जागा
2. सहायक टाउन रचनाकार : 3 जागा
3. कनिष्ठ अभियंता : 2 जागा
4. पशुवैद्यकीय अधिकारी : 1 जागा
शिक्षण : इंजीनीरिंग
वेतनमान : Rs. 20000-50000/-
वय : 18-38 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
Municipal Corporation,
Parbhani.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 31 मार्च 2018
अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcparbhani.gov.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/f97H2z
नांदेड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ भरती 2018_*
एकूण पद संख्या : 2 जागा
पद :
1. नर्स : 1 जागा
2. वसतिगृह अधीक्षक : 1 जागा
शिक्षण : डिप्लोमा/पदव्युत्तर पदवी
वेतनमान : Rs. 8000-10000/-
वय : 18-38 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
मा. व्यवस्थापन परिषद कक्ष, प्रस्तुतु विद्यापीठ.
मुलाखतीची तारीख : 28 मार्च 2018
अधिकृत संकेतस्थळ : www.srtmun.ac.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/mt2nzt

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें