आडूळ बु येथे रविवारी ( ता. १८ ) रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नविन बांधण्यात आलेल्या मंदिरात श्री बिरोबा महाराजांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलश स्थापना करण्यात आली.
शे.मुनाफ.
प्रतिनिधी.पैठन.
आडूळ ता. १८(बातमीदार)

यानिमित्ताने सकाळी गावातून वाजत गाजत पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.ठिक ठिकाणी महिलांनी पालखीचे पूजन करून औक्षण केले.हळदीची मोठी उधळण करून जय मल्हारच्या जयघोषात मिरवणुकीत पिंप्रीराजा, चित्तेपिंपळगाव,एकतुनी,आडूळ बु व खु येथील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यानंतर होमहवन,महाप्रसाद, जागरण गोंधळ असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.याप्रसंगी पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू भुमरे,पं स सदस्य शुभम पिवळ,पोलीस पाटील भाऊसाहेब पिवळ,काशिनाथ भावले,भाऊसाहेब कोल्हे,उद्धव भावले,शेख नासेर,विठ्ठल पांढरे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आप्पासाहेब कोल्हे,गणेश भावले,त्रिंबक कोल्हे,किसन भावले,उत्तम भावले,अण्णासाहेब भावले, कडूबा भावले,जगन्नाथ पाचे,विठ्ठल भावले,ज्ञानेश्वर भावले,बाळू भावले,गजानन भावले,पाथु भावले,गंगाधर भावले,श्रीपत भावले आदींनी परिश्रम घेतले.आमदार संदीपान भुमरे यांच्या विकास निधीतून याठिकाणी बांधण्यात आलेल्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
फोटो कॅप्शन :-----
आडूळ ता. पैठण येथे श्री बिरोबा महाराजांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गावातून वाजत गाजत पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती (छायाचित्र शेख मुनाफ)यानिमित्ताने सकाळी गावातून वाजत गाजत पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.ठिक ठिकाणी महिलांनी पालखीचे पूजन करून औक्षण केले.हळदीची मोठी उधळण करून जय मल्हारच्या जयघोषात मिरवणुकीत पिंप्रीराजा, चित्तेपिंपळगाव,एकतुनी,आडूळ बु व खु येथील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यानंतर होमहवन,महाप्रसाद, जागरण गोंधळ असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.याप्रसंगी पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू भुमरे,पं स सदस्य शुभम पिवळ,पोलीस पाटील भाऊसाहेब पिवळ,काशिनाथ भावले,भाऊसाहेब कोल्हे,उद्धव भावले,शेख नासेर,विठ्ठल पांढरे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आप्पासाहेब कोल्हे,गणेश भावले,त्रिंबक कोल्हे,किसन भावले,उत्तम भावले,अण्णासाहेब भावले, कडूबा भावले,जगन्नाथ पाचे,विठ्ठल भावले,ज्ञानेश्वर भावले,बाळू भावले,गजानन भावले,पाथु भावले,गंगाधर भावले,श्रीपत भावले आदींनी परिश्रम घेतले.आमदार संदीपान भुमरे यांच्या विकास निधीतून याठिकाणी बांधण्यात आलेल्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
फोटो कॅप्शन :-----
आडूळ ता. पैठण येथे श्री बिरोबा महाराजांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गावातून वाजत गाजत पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती (छायाचित्र शेख मुनाफ)

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें