मानवत येथील आनंदवन इंटरनॅशनल स्कुल येथे विज्ञान दिवस साजरा.
मानवत / मुस्तखीम बेलदारदि.१०: मानवत येथील आनंदवन इंटरनॅशनल स्कुल येथे दि.१० मार्च रोजी विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थिनी वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग सादर केले होते तसेच यावेळी विद्यार्थिनी डॉ.सि.व्ही.रमण याच्यां जिवनावर मनोगत व्यक्त केले या विद्याथ्याना भाषण देण्यासाठी शेख अली यांनी प्रोत्साहन दिले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शामसुंदर बिरला रिटायर ईजिनिअर हे होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिया मारिया जोसेफ, आश्विनी हिबारे,पेरेना जैन,आरती पवार, संदिप चंद्रन, शेख जमीर, कुलकर्णी मॅडम, फटाले, राऊत यांनी परिश्रम घेतले.यावेळी पालकवर्ग मोठ्यासंख्येने उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें