मानवत येथील ए.पी.जे.अब्दुल कलाम उर्दु शाळेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचा चे आयोजन करण्यात आले.
मुस्तखिम बेलदार.प्रतिनिधी.मानवत.
मानवत येथील ए.पी.जे.अब्दुल कलाम उर्दु शाळेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचा चे आयोजन करण्यात आले होते
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन युवानेते डॉ.अंकुश लाड उपस्थीत होते यावेळी त्यांनी उपस्थीततांना मार्गदर्शन करताना घेतलेले छायाचिञ.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें