महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 11 मार्च 2018

महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण

महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण


 सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


सेलु :समशेर खान.

तालुक्यातील डिग्रस वाडी येथील विज कट केल्याच्या कारणावरून महावितरण च्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करण्यात आली या घटनेसंदर्भात सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे तालुक्यातील डिग्रस वाडी येथे वीज कट करण्याच्या कारणावरून 9 मार्च रोजी सकाळी 9 वाजता सुरेंद्र सोपानराव इंगोले वरिष्ठ तंत्रज्ञ महावितरण ग्रामीण आर.दोन येथे कार्यरत असलेले महावितरणचे कर्मचारी यांना गावातील महेश लक्ष्मण वाडेकर व बाळकृष्ण सुंदर लेवडे या दोघांनी संगणमत करून सरकारी काम करत असताना आमची लाईट कट का केली तुमची बघून घेतो अशी धमकी व शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली या घटनेसंदर्भात सेलू पोलीस ठाण्यात कलम 353 504 506 34 भादंविप्रमाणे शेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत जमादार हे करताहेत

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें