जमाते-ए-इस्लामी हिंद तर्फे समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना"दिव्य कुरआन" धर्म ग्रंथ भेट देण्यात आला - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 11 मार्च 2018

जमाते-ए-इस्लामी हिंद तर्फे समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना"दिव्य कुरआन" धर्म ग्रंथ भेट देण्यात आला

जमाते-ए-इस्लामी हिंद तर्फे समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना"दिव्य कुरआन" धर्म ग्रंथ भेट देण्यात आला

शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधी : अखिल भारतीय माळी महासंघ भोकरदन तर्फे नज्योति सावित्रीबाई फुले यांच्या स्मृति दिनानिमित्त राष्ट्रीयख्यातीचे सप्तखंजेरी वादक समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा भोकरदन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.तसेच भोकरदन शहरात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेली जमाते-ए-इस्लामी हिंद तर्फे समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना "दिव्य कुरआन" हा धर्म ग्रंथ सप्रेम भेट म्हणून देण्यात आला .यावेळी युवा नगरसेवक अब्दुल कदिर, जमाते -ए-इस्लामी हिंदचे बुऱ्हाण कुरेशी,अशपाक शेख,शफिक बाळापुरकर उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें