भव्य दिव्य श्रीमद भागवत कथा व हरिकीर्तन महोत्सवाची आज सांगता.
आजय बोराडे.भराडी.प्रतिनिधी.
आज सांगता ॥ भव्य दिव्य श्रीमद भागवत कथा व हरिकीर्तन महोत्सवाची आज दि .20/03/2018 रोजी सांगता होणार असुन सकाळी 10:00ते 1:00 सरला बेट वैजापूर चे पिठाधिश प.पु .रामगिरीजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्याच बरोबर ध्रुवराजे कृष्णा लहाने वाढदिवसानिमित्त माऊली ह्वॉस्पिटल व कृष्णा लहाने तसेच समृधि हास्पीटल यांचे संयुक्त वीद्येमाने महारक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे .गरजवनतानी शिबिरचा लाभ घ्यावा आसे आवाहन कृष्णा लहाने यानी केले आहे . या कार्यक्रमास महाराष्ट्र सुंदरी रंजिता शर्मा यांची उपस्तीती असणार आहे , तसेच दुपारी 1:00 वाजेनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम राहणार आहे. ध्रुवराजे कृष्णा लहाने याचा प्रथम वाढदिवसानिमीत्त संध्याकाळी 7:00 वाजता अनाथाची माय शिंधुताई सपकाळ यांचे व्याख्यान असणार आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें