रामा रघु नंदना पाडव्यानिमित्त संगीत मैफिल रंगली
*सेलू.जि.परभणी-हिंदू नववर्ष अर्थात गुडी पाडव्यानिमित्त १८ मार्च रोजी सायंकाळी श्री साई धाम येथे नरेंद्र राठोड निर्मित स्वरप्रतिपाद संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुप्रसिद्ध गायिका रेणुका टाकळकर नरेंद्र राठोड यांनी एकापेक्षा एक सरस भक्ती,भाव आणि युगल गीतांच्या सादरीकरणाने सेलूकर रसिकांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाचे उदघाटन सेलूचे नगराध्यक्ष श्री.विनोद बोराडे यांनी केले तर निवेदन सौ.जयश्री सोन्नेक यांनी केले नितीन इंगळे,तुषार,संतोष जगधने यांनी साथसंगत केली.*

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें