लग्नाआधी नववधूने दिला गणिताचा पेपर - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 3 मार्च 2018

लग्नाआधी नववधूने दिला गणिताचा पेपर

लग्नाआधी नववधूने दिला गणिताचा पेपर


अजय बाेराडे-प्रतिनिधी-सिल्लोड तालुक्यतील तळणी येथे सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विधालयात बारावी परीक्षेचे केंद्र असून या ठिकाणी परिसरातील विध्यार्थी काही दिवसांपासून परीक्षा देत आहेत दि 03-03-2018 शनिवार रोजी विज्ञान शाखेचा गणिताचा पेपर होता येथून जवळच असलेल्या  सिल्लोड तालुक्यातील बोजगाव येथील विध्यार्थीनी माया सुधाकर शेलार या विध्यार्थ्यांनीचा सुध्दा पेपर होता मात्र तिचा याच दिवशी भोकरदन तालुक्यतील तळणी येथील          या मुलाशी 1 वाजता विवाह संपन्न होणार होता मात्र परीक्षेची वेळ 11 ते 2 होती मायाला हळद लागलेली होती मात्र माया मध्ये असणारी शिक्षणाची आवड लपून राहिली नाही नववधूने 10 वाजता परीक्षा केंद्र गाठले आणि अगोदर गणिताचा पेपर सोडविला परीक्षा संपल्यानंतर बोजगाव येथे सर्व गावकरी नातेवाईक यांच्या उपस्थिती मध्ये  3 वाजता विवाह संपन्न झाला बोजगाव येथील सुधाकर पाटील शेलार यांची ती कन्या होती

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें