19 वर्षाच्या युवकांची शेतात गळफास घेऊन आत्महत्या - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 3 मार्च 2018

19 वर्षाच्या युवकांची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

19 वर्षाच्या युवकांची शेतात गळफास घेऊन आत्महत्या


आमठाणा-प्रतिनिधी-सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील एका एकोनाविस वर्षीय तरुण युवकाने आपल्या स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या झाल्याची घटना शनिवार रोजी दुपारी एक वाजता घडली विलास रावसाहेब मोटे व 19 मूर्त युवकाचे नाव आहे युवक अविवाहित होता
         विलास मोटे दुपारी 1 वाजता शेतात गेले आणि शेतात गळफास घेतला तेव्हा त्यांच्या शेताजवळील लोकांनी त्यांना त्या अवस्थेत पाहिले त्यांनी लगेच नातेवाईकाना तसेच गावकऱ्यांना कळवले बातमी समजताच  लोक घटनास्थळी दाखल झाले नातेवाईकांनी पोलिसांना झालेल्या घटनेबद्दल माहिती सांगितल्या नंतर पोलीस घटनास्थळी पोहचले युवकांस मूर्त घोषित केल्यानंतर शवविच्छेदनासाठी सिल्लोड ग्रामीण रुगणल्यात दाखल केले मुत्यु चे कारण अध्यप स्पष्ट समजू शकले नाही सिल्लोड पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मुत्यु ची नोंद करण्यात आली पुढील तपास स पो नी विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार,सोनवणे, वाघ, दांडगे, करीत आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें