भोकरदन शहरात मोकाट कुत्र्याचा आतंक,दहा शेळ्याला फाड़ले - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 15 मार्च 2018

भोकरदन शहरात मोकाट कुत्र्याचा आतंक,दहा शेळ्याला फाड़ले

भोकरदन शहरात मोकाट कुत्र्याचा आतंक,दहा शेळ्याला फाड़ले 

शेतकरी वर आली उपसमारी ची वेळ,भरपाई देण्याची मांगणी

विशेष.प्रतिनिधी.
अनिस भारती.
भोकरदन दी.15 मार्च
भोकरदन शहरात आज सकाळी  मोकाट कुत्र्यांनी हैदोंस घतला काझी मोहाला परिसरात रिहवासी शेतकरी शेख याकूब उर्फ़ पप्पू भाई यांचा 10 शेळयांना मुकाट कुत्र्यांनी चावा घालून रक्तांबळ केले त्यात सर्व 10 शेळ्या जागीच मरण पावले शेतकरी पप्पू भाई यांचे जवळपास 50 ते 60  हजार रुपयांचा नुक्सान झालेला आहे.शहरात गेल्या कही दिवसा पासून मोकाट कुत्र्यांचा आतंक वाढला आहे. शहरात गेल्या अक्टूबर महिन्यात अशीच एक घटना घडली होती त्यात या मोकाट  कुत्र्यांनी 6 जणांना चावा घेऊन जख्मी केले होते यात 3 लहान बाळ होते. या मोकाट कुत्र्या बाबत शहरातील समाज सेवक महेबूब भारती यांनी नगर परिषदेला वारंवार निवेदन दिले होते,6 जणांना चावा घेतल्या नंतर  मुख्याधिकारी अमित कुमार सोडंगे यांनी धातुर मातूर कार्यवाही करून जवळपास 100 कुत्रे पकडून दुसऱ्या ठिकाणी सोडून दिले होते,काही दिसतच हे मुहीम बंद पडण्यात आली. कुत्र्यांचा या सुळसुळातांमुळे व्हायचा तोच झाला आहे. विषेश म्हणजे येथील नगर परषदच्या वतीने कसलीही उपाय योजना गेल्या  काही दिवस्यात राबिवात आली नाही पालीकेने या कडे फारशी गंभीरपणे विचार केला नसाल्यामुळे नवल वाटत आहेत  बरोबर शहरात कोणीतरी ईतर भागातून  मोकाट कुत्रे सोडून दिले असल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे शहरात गेल्या काही दीवसांपासून मोकाट कुत्र्यांचा आतंक पाहास मिळत असले तरी नगर पालिका कुंभकर्णी झोपत आहे नगर पालीकेचे अधिकारी व कर्मचायांना काहीच देने घेणे नही अशी चर्चा नागरिकतून होत आहे.नगर पालिका कर्मचारी मुळे आजची घटना घडली.जर पूर्वीच या कडे नगर पालिका तातडीने काही केले असते तर ही घटना घडली नसती. आता तरी पालिका प्रशासनाने या कड़े बघून कार्यवाही करावेत अशी मागणी नागरिकतून  होत आहे.या घटनेची नोंद पोलिस ठाणे भोकरदन येथे करण्यात आली.


 चोकट

शहरात गेल्या कही दिवसा पासून मोकाट कुत्र्यांचा आतंक वाढला आहे. शहरात गेल्या अक्टूबर महिन्यात अशीच एक घटना घडली होती त्यात या मोकाट  कुत्र्यांनी 6 जणांना चावा घेऊन जख्मी केले होते यात 3 लहान बाळ होते. या मोकाट कुत्र्या बाबत मी नगर परिषदेला वारंवार निवेदन दिले होते,पण 6 जणांना चावा घेतल्या नंतर  मुख्याधिकारी अमित कुमार सोडंगे यांनी धातुर मातूर कार्यवाही करून जवळपास 100 ते 150 कुत्रे पकडून दुसऱ्या ठिकाणी सोडून दिले होते,काही दिसतच हे मुहीम बंद पडण्यात आली. कुत्र्यांचा या सुळसुळातांमुळे व्हायचा तोच झाला आहे. विषेश म्हणजे येथील नगर परषदच्या वतीने कसलीही उपाय योजना गेल्या  काही दिवस्यात राबविन्यात आली नाही पालीकेने या कडे फारशी गंभीरपणे विचार केला नाहीं पालिका कर्मचारी मुळे आजची घटना घडली.जर पूर्वीच या कडे नगर पालिका तातडीने काही केले असते तर ही घटना घडली नसती.पालिका प्रशासनाने सम्बंधित कार्यालयने पंचनामा करून शेतकरी शेख पप्पू यांना भरपाइ द्यावे......... महेबूब भारती (अध्यक्ष : नूर सोशल ग्रुप ,भोकरदन )  

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें