आईवडीलाच्या चरणी तीर्थयाञा- हभप निव्रती महाराज - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 15 मार्च 2018

आईवडीलाच्या चरणी तीर्थयाञा- हभप निव्रती महाराज

आईवडीलाच्या चरणी तीर्थयाञा- हभप निव्रती महाराज

सिल्लोड [अजय बाेराडे ]  लाखो खर्चून तीर्थयाञा केल्या पेक्शा जीवंतपणीच आईवडीलाची मनोभावे सेवा करून तीर्थयाञेची आनंद घ्यावा कारण आईवडीलाच्या चरणीच तीर्थयाञा आहे असे प्रतिपादन विनोदी किर्तनकार हभप निव्रती महाराज इंदूरीकर यानीयेथील शिवशारदा ग्रामविकास मंडळाचे सचिव कुष्णा लहाने याच्या मातापित्याच्या स्मरणार्थ व मुलाच्या वाढदिवसा निमित्त आयोजीत
    भव्य श्रीमद भागवत संगितमयकथा व हरीनाम किर्तन महोत्सवात बुधवार केले आहे.   यावेळी आ. अब्दुल सत्तार, माजी आ. सांडू पा. लोखंडे, भाजपानेते सुरेश बनकर ,माजी प्राचार्य एन बी चापे, नंदकिशोर सहारे,  काशीगीरी महाराज, शंकरराव खांडवे, विठ्ठल सपकाळ,कुष्णा लहाने, अँड शेळके,निव्रत तहसिलदार वाल्मिक काटकर आदीची प्रमुख उपस्थीती होती.
यावेळी मुलगी वाचवा, मानवी सुख समाधान, पर्यावरण, सामाजिक,मानसिक आरोग्य तसेच सद्यस्थितीवर मार्मिक व विनोदी शब्दात महाराजानी मार्गदर्शन करत उपस्थिताना पोटभरून हसविले.
   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हभप कमलाकर महाराज पिंगाळकर, सौ.संध्या लहाने, पुंडलिकराव बावस्कर, विठ्ठल लहाने, गणपत चाबुकस्वार, सुभाष लहाने, दादासाहेब चाबुकस्वार, शिवाजी लहाने, संतोष चाबुकस्वार, आदीसह निवासी मतीमंद मुकबधीर अपंग विद्यालयाचे कर्मचारी परीश्रम घेतले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें