नांदेड येथील मुस्लिम महिलानी रचला ईतिहास
तिन तलाक विधेयक विरोधात जमा झालेल्या मुस्लिम बहिनिनि कलेक्टर आँफिस समोरील खचरा केला साफ.
प्रतिनिधी.नांदेड.नांदेड येथील मुस्लिम महिलानी दि.11/मार्च/2018 रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर मोठ्या संख्येने उपस्थीत राहुन तिन तलाक बिला विरोधात धरने अंदोलन केले व जिल्हाधिकारी यांना या संबधिचे निवेदन दिले व यानंतर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरातील घान कचरा स्वतःच्या हताने उचलुन साफ केले.स्वच्छ भारताच्या नावाने लाखो रुपये खर्चा करणार्या शासनाला स्वतःच्या शासकिय कार्यालया समेरील घान साफ करता येत नाहि हे एक अश्चर्यच म्हणावे लागेल व यातुन येथील मुस्लिम महिलानी प्रेनादायी काम केले आहे यात काहि शंकाच नाहि.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें