सेलु तालुक्यातील मौजे शिराळा राष्ट्रवादीला खिंडार येथील युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश..! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 20 मार्च 2018

सेलु तालुक्यातील मौजे शिराळा राष्ट्रवादीला खिंडार येथील युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश..!

सेलु तालुक्यातील मौजे शिराळा राष्ट्रवादीला खिंडार येथील युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश..!

समशेर खान.
प्रतिनिधी.सेलु.
*यावेळी सेलु- जिंतुर विधानसभाप्रमुख तथा जि. प. गटनेते राम नाना पाटील, शिवसेना ता. प्रमुख रंजित गजमल, शिवसेना शहर प्र. तथा नगरसेवक मनिष कदम, युवासेना ता. प्र. जयसिंग शेळके, नगसेवक दिशागत सर, पवन घुमरे, अतुल डख, गुलाबराव खेडेकर, गोविंद शर्मा, शिवाजी कदम, वैभव वैद्य, कृष्णा तिडके यांच्या नेत्रुत्वाखाली स्वप्निल* *खेडेकर, राजेश खेडेकर, वैभव खेडेकर, विजय खेडेकर, कृष्णा मस्के, कैलाश खेडेकर, मनिष खेडेकर, कृष्णा खेडेकर, कपिल वाघमारे, सुरेश मोगल राजेश बुरेवार यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला..!

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें