संत गाडगे बाबा स्वच्यता अभियान करीता तपासणी
भराडी येथून जवळच असलेल्या वांगी बू.येथील बऱ्याच विकास कामांचे चांगले अहवाल जिल्हा परिषदेस प्राप्त झाल्याने जिल्हा परिषदेच्या वतीने समिति पाठवून तपासणी करण्यात आली.
यात सर्व लेखे जोगे बघुन गाव पहानितुंन पानी व्यवस्तापन,रस्ते, कचरा वेवस्तपन, वृक्ष लागवड,वृक्षसवर्धन,पायाभूत सुविधा , शाळा,आंगनवाड़ी,विदुयत बचत आदि सह गावातील नैसर्गिक सुविधेचे पाहणी केलि.
यावेळी जिल्हा स्तरीय समिति प्रमुख श्री शिवाजी घुगे,श्री.सतीश औरंगाबादकर,जिल्हा समन्वय श्रीमती देवतरसे,श्री.पी.बी.दौड,श्री केशवकांत बुलबुले,सरपंच महेश साळवे ,ग्रामसेवक कोळी , स्वछतादुत पंडित काकडे, सुरेश साळवे, रघुनाथ साळवे, चंद्रकात जाधव ,नाना गायकवाड, माधवराव साळवे, धनजी साळवे, अंबादास काकडे ,मानिक साळवे, बाळु साळवे ,पंडित काकडे, तातेराव काकडे ,सांडु काकडे, सभाजी दांडगे,सागर साळवे,मधुकर कुलकर्णी,सर्जेराव शेन्द्रे,प्रकाश साळवे,नईम पठान,नितिन जावळे,संदीप साळवे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें