यूनियन बँकेचे स्तलातर - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 27 मार्च 2018

यूनियन बँकेचे स्तलातर

यूनियन बँकेचे स्तलातर


भराडी येथील राष्ट्रीयकृत असलेल्या यूनियन बँकेच्या शाखेचे भराडी बाजार पट्टीरोडवरु न कन्नड सिल्लोड या मुख्य रोडवर करण्यात आले 2008 पासून सुरु झालेल्या या शाखेचे 31000 ते 32000 खातेधारक असून परिसरातील पहिली राष्ट्रीयकृत बँक असल्याने परिसरातील नागरिंकारिता सोयीची बँक आहे.

उदघाटन करीता उपसरपंच अनीसखा पठान,ग्राम पंचायत सदश्य गजानन महाजन,शाखाधिकारी उत्तमकुमार,कमलाकर अप्पा गुळवे ,एबाज पठान,नजिर पठान,बालु खोमने,विजय काळे,राजेन्द्र काळे,प्रवीण बोरशे,विश्वनाथ राकडे ,खजिनदार नीरस,कृषि अधिकारी महेश सहारे,उमेश वाणी,संजय राकडे,गणेश वाघ,भगवान खोमने,परमेश्वर गोरे आदि मान्यवर उपस्तिथ होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें