मा.श्री.रामनाना पाटिल यांच्या वाढदिवसानिमीत्त रक्तदान शिबिराचे आयोजन - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 21 मार्च 2018

मा.श्री.रामनाना पाटिल यांच्या वाढदिवसानिमीत्त रक्तदान शिबिराचे आयोजन

मा.श्री.रामनाना पाटिल यांच्या वाढदिवसानिमीत्त रक्तदान शिबिराचे आयोजन....

दि:१९ रोजी वालुर येथे सेलु-जिंतुर विधानसभा अध्यक्ष तथा जि.प.गटनेते परभणी मा.श्री.रामनाना पाटिल यांच्या ५२ व्या वाढदिवसानिमीत्त वालुर येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार असुन त्यानिमीत्त आढावा बैठक वाल्मीकेश्वर मंदिर वालुर याठिकाणी घेण्यात आली या बैठकीसाठी मा.श्री.रामनाना पाटिल,लिंबाजी कलाल,ता.संर्पक प्रमुख शेषराव वाघमोडे,बालाजी खिस्ते,अनिल थोरात,गजानन चोरमले,मारोती वाघमोडे,निखील कलाल,सखराम निर्वळ,राजेश घाटुळ,प्रभात कलाल,गणेश कलाल,भास्कर वाघमोडे,लक्ष्मण पांढरे,बाळु केशरखाने,पुरुषोत्तम साखरे,गजानन तळेकर,मारोती सरगर,वाल्मीक खिस्ते,शेषराव अंभुरे,सुनिल रणदिवे,श्रीकांत महारनाेळ,प्रभु कलाल,परमेश्वर वाघमोडे,ओम वावरे,लक्ष्मण घुले,सुदाम मुंढे,दामोधर गडदे,मधुसुदन सोनी,मैफळ,तळेकर,समस्त गावकरी मंडळी व शेकडो कार्यकर्ते ऊपस्थीत होते कार्यक्रमाचे सुञसंचलन कार्तीक थोरात यांनि केले दामोधर पांढरे यांनी मनोगत व्यक्त केले व आभार मुकुंद मुंढे यांनी मानले....

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें