सेलू येथील भारतीय आयुर्विमा महामंडल शाखेतील आघाडीचे प्रतिनिधी श्री भगवानराव आकात यांनी 31 पॉलिसी या स्पर्धेचे विजयी.
समशेर खान
प्रतिनुधी.सेलु.
सेलू येथील भारतीय आयुर्विमा महामंडल शाखेतील आघाडीचे प्रतिनिधी श्री भगवानराव आकात यांनी आज एकाच दिवशी 40 पॉलिसी पूर्ण करून 31 दीन 31 पॉलिसी या स्पर्धेत पात्र झाले शाखा प्रबंधक संदीप जोशी यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले,या वेळी संदीप जोशी,नितिन कुरुंदकर,उपेन्द्र बेल्लुरकर,शमशोद्दीन शेख,डॉ अनिल शेळके,नामदेव मुंढे,रानोबा शिंदे,भगवान राव सराफ, प्रल्हाद जाधव,देवदत्त वाघमारे ,विजय शहाणे अदि उपस्थितित होते शाखापरिवारा कडून हार्दिक अभिनंदन. तसेच शतक पूर्तीसाठी शुभेच्छा देण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें