पल्स पोलिओ लसीकरण संपन्न सोनपेठ शहरात दहा बुथ वरुन बालकांना देन्यात आले डोस - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 11 मार्च 2018

पल्स पोलिओ लसीकरण संपन्न सोनपेठ शहरात दहा बुथ वरुन बालकांना देन्यात आले डोस

पल्स पोलिओ लसीकरण संपन्न

सोनपेठ शहरात दहा बुथ वरुन बालकांना देन्यात आले डोस

सोनपेठ(राजेश खेडकर)
पोलिओ मुक्त भारताचे लक्ष साध्य करण्यासाठी आज दि.११ मार्च २०१८ रविवार रोजी लसीकरण मोहीम राबविन्यात आली.
सोनपेठ शहरातही विविध ठिकाणी एकुण दहा बुथवरुन पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करन्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी सुभाष पवार यांनी दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्रावर पाच वर्षाच्या आतील बालकांना पोलिओ लसीकरणाचा डोस पाजतांना वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष पवार, ठोंबरे, व्ही.के.गाडे, गट प्रवक्त्या पी.एम.रंजवे व आरोग्य मित्र महादू हाके व लाभार्थी.
छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतीक सभागृह केंद्रावर पाच वर्षाच्या आतील बालकांना पोलिओ लसीकरणाचा डोस पाजतांना बालताई कमल पालीवाल, पुष्पा पैंजने व लाभार्थी.


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें