जिंतुर राष्ट्रवादि विद्यार्थी काँग्रेसच्या वतिने वक्तृत्व स्पर्धा संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 11 मार्च 2018

जिंतुर राष्ट्रवादि विद्यार्थी काँग्रेसच्या वतिने वक्तृत्व स्पर्धा संपन्न.

जिंतुर राष्ट्रवादि विद्यार्थी काँग्रेसच्या वतिने वक्तृत्व स्पर्धा संपन्न.

प्रतिनिधी.जिंतुर.
जिंतुर:  शाहेद भैय्या सिद्दिकि यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस तर्फे वक्तृत्व स्पर्धा (speech competition) हे कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी शाहेद भैय्या सिद्दीकी (उप जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी) , अॅड तारेख देशमुख, शोएब सिद्दीकी,शरीफ खान साजीद अतार आणी जावेद सर यानी हा कार्यकम आयोजित केला होता.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें