कामधेनु योजने अंतर्गत भराडी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वतीने शैक्षणिक सहल
आजय बोराडे.भराडी येथील पशु दवाखाना वतीने पिरोळा,डोईफोडा,दीडगाव आदि गावातील पशु पालकांची सहल वलु संगोपन केंद्र कोपरगाव,कृषि विज्ञान केंद्र बाभुळेश्वर ,राहुरी कृषि विद्यापीठ,राहुरी दूध प्रकल्प आदिना भेट देऊन पाहणी केलि.पशु पालकांनि आधुनिक पद्धतीने दुग्ध व्येवसाय करावे, व शेतीला जोडून व्यवसाय सुरु करावे शेतकऱ्यांना प्रोत्साहान मिळावे या अनुषंगाने या सहलीचे नियोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ.एम.बी.चव्हाण , कामधेनु दत्तक योजनेचे अध्यक्ष्य विजय काळे,अनिल हिम्मतराव, पवन भागवत ,कडुबा गणपत,शिवाजी काळे,प्रभु कदम,दीगम्बर अकोलकर,बालु भागवत,विट्ठल बाविस्कर ,हरिभाऊ काळे,आदि पशुपालकांचा सहलिमधे समावेश होता.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें