तांत्रिक अडचन दुर हाेईपर्यंत॒ स्वस्त धान्यसाठी ई पाँज मशीनची सक्ती नकाे - आमदार अब्दुल सत्तार - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 30 मार्च 2018

तांत्रिक अडचन दुर हाेईपर्यंत॒ स्वस्त धान्यसाठी ई पाँज मशीनची सक्ती नकाे - आमदार अब्दुल सत्तार

तांत्रिक अडचन दुर हाेईपर्यंत॒ स्वस्त  धान्यसाठी ई पाँज मशीनची सक्ती नकाे - आमदार अब्दुल सत्तार

सिल्लाेड  दि.३०(प्रतिनिधि) गरीबांना स्वस्त धान्य पुरवठा सुरळीत व्हावा तसेच स्वस्त  धान्याचा काळा बाजार राेखन्यासाठी आघाडी सरकारने स्वस्त  धान्य दुकान आँनलाईन करण्याचा निर्णय घेतला हाेता.तांत्रिक दुष्टया भाैतीक सुविधा अपूर्ण असल्यामुळे याची अंमलबजावनी झाली नाही .मात्र भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी या बाबत विचार न करता ई पाँज मशिनची सक्ती केली.यातील तांत्रिक अडचनीमुळे अनेक लाभार्थांना स्वस्त  धान्यापासून वंचित रहावे लागत आहे.या विषयी सिल्लाेड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेतली.आमदार सत्तार यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना तांत्रिक अडचनी दुर हाेईपर्यंत॒ महीन्यापासुन स्वस्त  धान्य वितरणासाठी ई पाँज मशिनची सक्ती करु नये अशा सुचना दिल्या.

गत महीन्यापासून सिल्लाेड तालुक्यातील रेशनवरील स्वस्त  धान्यापासून गाेर गरीब वंचित रहात आहे.ई पाँज मशीन मधे माेठ्या प्रमाणात अडचनी निर्माण झाल्याने रेशनवरील धान्य वाटप थांबलेले आहे.यामुळे लाभार्थी व शेतकरी तालुक्यातील रेशन विक्रेत्यांना घेराव घालत आहे.रेशन वाटपात ई पाँज मशिनचा अडथळा निर्माण झाल्याने या प्रश्नी विक्रेता संघटनांनी गुरवारी(२९)आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेउन समस्या मांडली.यावेळी सचीव पंडीत पारधे,उपाध्यक्ष राधेश्याम कुलवाल,जनार्धन शेजुळ,शेख सलीम,मधुकर बरडे,मीनाक्षी माहाेर,संजय गाढवे ,ठकुबा काकडे आदीची यावेळी उपस्थीती हाेती

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें