उन्नत शेती, समृध्द शेतकरी योजने अंतर्गत ट्रँक्टरचे वाटप - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 30 मार्च 2018

उन्नत शेती, समृध्द शेतकरी योजने अंतर्गत ट्रँक्टरचे वाटप

उन्नत शेती, समृध्द शेतकरी योजने अंतर्गत ट्रँक्टरचे वाटप

सोनपेठ(राजेश खेडकर) दि.३०मार्च २०१८

शासनाच्या 'उन्नत शेती समृध्द शेतकरी' अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेचे  ट्रँक्टरचे वाटप थडी उक्कडगाव ता. सोनपेठ येथील ज्ञानोबा रणखांब यांना करण्यात आले. यावेळी सोनपेठ तालुका कृषी अधिकारी मिलींद बिडबाग, मंडळ कृषी अधिकारी समीर वाळके, दिनकर नागरगोजे, रमेश संद्रे, सुधीर बिंदु,अँड. पुष्पक गुजराथी, कृष्णा पिंगळे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर शिरसाट, मारोती रंजवे, अशोक तिरमले, कृषी सहाय्यक सिध्दार्थ बचुटे व सहकारी शेतकरी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें